साखळोलीत महात्मा गांधींना अभिवादन

दापोली : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं.१ येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते प्रतिमापूजन व […]

साखलोली शिवाजीनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वार जखमी

सख्लोली शिवाजीनगर रस्त्यावर बिबट्याने १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून प्रवास करणारे ऋषभ दाभोळकर राहणार असोंड व अमर लांजेकर राहणार शिवाजीनगर यांच्यावर पाठलाग करत हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले असुन तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वनआधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.