देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला
देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला. संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत अधिकारी वर्गाशी गैरवर्तन केले. तसेच, […]
