rt pcr

कोरोना चाचणी शिवाय कोकणात एंट्री नाही

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार एस. टी. बसेसच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.…