वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी […]

जागतिक युवा कौशल्य दिन: डॉ. संदीप करे यांच्याकडून सॉफ्ट स्किल्सवर प्रेरक मार्गदर्शन

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘सॉफ्ट स्किल्स: यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ […]

रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या […]

कामगार दिनानिमित्त रोटरी क्लब दापोली यांचे मार्फत दापोली नगरंपचायत सफाई कर्मचारी यांना साहित्य वाटप

1 मे 2024 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपंचयतीच्या प्रभागातील सफाई करणा-या सफाई कामगारांना व घंटा गाडी वरील सफाई कामगार अशा एकूण 38 सफाई कामगारांना गमबूट, झाडू, मास्क व हॅन्ड ग्लोज इत्यादी स्वच्छता विषयक आवश्यक साहित्याचे वाटप रोटरी क्लब दापोली चे अध्यक्ष अजयजी कानडे, तसेच सदस्य संदिप खोचरे, समीर तलाठी, लीना खोचरे, प्रदिप साळवी, तुकाराम खोत, अरुण नरवणकर, जयवंत शिंदे यांचे मार्फत नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले.