दापोली पोलीस एस. वाय. रहाटे सेवानिवृत्त

भेदक नजर, भाषेत अजिबात गोडवा नाही, कानावर केस असलेला हा माणुस पहिल्याच भेटीत ‘ खतरनाक ’ वाटला. पहिल्या भेटीतच शिस्तिचे धडे त्यांनी दिले.