चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राकेश […]

कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन

चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच योगासने व त्वायकोंदो यामध्ये नेपुण्य प्राप्त केले आहे. त्वायकोंदो यामध्ये ब्लॅक बेल्ट धारक आहे.