नागरीकांची गैरसोय होणार दुर: दापोली सेतु कार्यालयात मिळणार ७/१२ व गांव नमुना ८ अ

दापोली सेतु कार्यालय येथे मा.तहसीलदार दापोली यांच्या हस्ते नागरिकांना आँनलाईन डिजिटल ७/१२ व गांव नमुना ८ अ व फेरफार मिळणे कामी  नुकतेच उद्याटन करण्यात आले.