येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD

मुंबई सह कोकणाला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.