राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालकाची भरती

एस.टि. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे