Recovery rate in the state fell; From 96 per cent to 95.91 per cent!

राज्यातील रिकव्हरी रेट घसरला; ९६ टक्क्यांवरून ९५.९१ टक्क्यांवर!

राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असेल तरी आज, रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.