महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह फेकले नाहीत, राऊतांचा महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर संताप
महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. पंतप्रदान नरेंद्र मोदी राज्यसभेत महाराष्ट्रातून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा स्प्रेड…