Ratnagiri Zilla Parishad will have a new building; 70 crore for the development of the district

रत्नागिरी जिल्हा परिषदेची नवी इमारत होणार; जिल्ह्याच्या विकासासाठी 70 कोटींचा निधी

महाविकास आघाडीच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा…