अबब! दापोलीत एका दिवसात ८२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

८२ पैकी ६८ आरटीपीसीआर चाचणी केलेले रूग्ण आहेत तर १४ अँटीजन टेस्ट केलेले रूग्ण आहेत. या आकड्यांवरून दापोलीतली परिस्थिती फारच बिकट बनत चालली आहे. ( Dapoli corona uopdate)