मालगुंड ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विलास राणे यांची बिनविरोध निवड

मालगुंड: रत्नागिरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत पार […]

अ‍ॅड. बंटी वणजू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. बंटी वणजू यांची रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. बंटी वणजू यांचं या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.