रत्नागिरी पोलिसांच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाने परभणीतील खून प्रकरणाचा छडा; कवटीवरून चेहरा पुनर्रचित करून पटवली ओळख
रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एआय’ आधारित ‘रेड्स’ (RAIDS) अॅपच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर…
