दापोली जे.सी.आय.च्या अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड

दापोली – ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (जे.सी.आय.) दापोलीच्या नवीन अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी बुधवारी सायंकाळी अधिकृतपणे […]

लोटे वारकरी गुरुकुलात नव्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी; भगवान कोकरे महाराज आणि सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप

खेड : तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन […]

राजापूरात जोरदार पावसाने नुकसान: घरावर झाड कोसळले, एक महिला किरकोळ जखमी

राजापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यातील […]

दापोली येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद 

दापोली : दापोली येथे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेप्रकरणी १६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५:२८ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११६/२०२५) […]

राजापूर तालुक्यातील नारळाच्या कोंड्यात पुरुषाचा मृतदेह आढळला

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील वाहळातील नारळाच्या कोंड्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यशवंत दत्ताराम रोग्ये (वय […]

चिपळूण एस.टी. स्टँडवर सोन्याची साखळी चोरी 

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण येथील एस.टी. स्टँडवर एका ६० वर्षीय महिलेची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ जून २०२५ रोजी सकाळी ९:२५ […]

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकाराने पुरुषाचा मृत्यू

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजीव संदानंद ढवण (वय ५८) यांना १६ जून […]

खेड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यात मोटारसायकल व स्कूटर चोरीचे गुन्हे दाखल

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि पूर्णगड येथे दोन स्वतंत्र चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये खळबळ उडवली आहे. पहिल्या घटनेत, खेड तालुक्यातील सोनगाव घागवाडी येथे १४ जून २०२५ […]

टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर […]

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे रत्नागिरीत भव्य कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन […]