रत्नागिरी जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालकपदी रमेश कीर

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीच्या तज्ञ संचालकपदी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरीचे सुपुत्र रमेश कीर यांची निवड झाली आहे.