माय जिल्हा रघुवीर घाट एक महिन्यासाठी बंद Jun 16, 2021 माय कोकण प्रतिनिधी मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागू आहे.