R.K. Pawar

चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार…