पुण्यात ‘ट्रेड विथ जाझ’ विरोधात मोठा फसवणूक गुन्हा, ६.१० कोटींच्या घोटाळ्यात २३ आरोपी

पुणे : यवतमाळ, चिपळूण आणि आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही ‘ट्रेड विथ जाझ’ (TradeWithJazz – TWJ) या कथित गुंतवणूक कंपनीविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, […]

टाळसुरे विद्यालयाच्या आदित्य राऊतची लांब उडी स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थी आदित्य राऊत याने लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेत […]

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५: युवा गुणवान क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी – रोहित पवार

दापोली : महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 चा तिसरा हंगाम मे ते जून 2025 दरम्यान पुण्यातील एमसीए गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील […]

पुणे: २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचं आवाहन

पुणे : देआसरा फाउंडेशन २०२५ च्या उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारांसाठी अर्ज मागवत आहे, ज्याचा उद्देश भारतातील उदयोन्मुख आणि यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव […]

बाबासाहेब पुरंदरे कालवश!

Babasaheb Purandare | शिवशाहीर, साहित्यिक, नाटककार आणि वक्ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं पुण्यात उपचार घेत असताना आज सोमवारी पहाटे 5 […]

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत अग्रेसर असलेल्या केमडिस्टच्या संचालकांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

रत्नागिरी : पुणे येथील केमडिस्टच्या संचालकांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत सध्या […]

Ad

‘माय कोकण’वर जाहिरात फक्त 5 रुपयात

कधी नव्हे एवढ्या स्वस्तात तुम्हाला आता आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता येणार आहे. जाहिरातदारांंना डिझाईन स्वतः उपलब्ध करून द्यायची आहे.