पब्जीसह (PUBG) देशात आणखी 118 ऍप्स वर बंदी

चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक एप्सवर बंदी आणली होती. हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 ऍप्स बंदी घालण्यात आली आहे.