तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना २५० कोटींची मदत द्या; वडेट्टीवार यांनी मांडला प्रस्ताव

राज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे.