शासकीय कार्यालयात अभ्यांगताना मनाई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव , ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार सुधारीत आदेश जारी

केले आहेत.