पंतप्रधान मोदी जगात भारी…सर्वाधिक Approval Rating सहीत ठरले सर्वात लोकप्रिय नेते

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच कॅनडा, ब्राझील आणि इटलीच्या नेत्यांनाही मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलंय.