Pradeep Salvi

रत्नागिरी नगर परिषदेत जनतेच्या पैशाचा कोट्यवधींचा अपव्यय!  तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्र सादर करा!

न्यायालयाच्या आदेशाने रत्नागिरीत राजकीय वर्तुळात खळबळ रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन नळ पाणी योजनेत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अपव्ययामुळे राजकीय…