police appealed

गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक, नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली…