अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन: पोलिसांनी ॲट्रॉसिटीच्या केसेस नोंदविल्या पाहिजेत

रत्नागिरी : अनुसूचित जातीच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांची पोलिसांकडून अनेकदा नोंद केली जात नाही, त्यामुळे त्या समाजापर्यंत पोहोचत नाहीत, असे सांगत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती […]

दापोली केळशी येथून ४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात […]

दापोली येथील आझाद मैदानावर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन; एकाला अटक

दापोली : शहरातील आझाद मैदानावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दापोली पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा […]

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यु.के. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला. या […]

दापोलीत ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांना पोलिसांकडून पूर्णविराम

दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड […]

दापोलीजवळील हर्णे समुद्रकिनारी व्हेल माशाच्या उलटीचा संशयित पदार्थ सापडला, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला

दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस […]

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांना निर्बंध नाही

मुंबई, 2 एप्रिल 2025 – चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि कायद्याने या दुकानांवर वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा […]

अटक झालेल्यांचे अधिकार काय?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, […]

होळीच्या वादातून खून, गोणीत भरून मृतदेह रायगडमध्ये फेकला; १२ तासांत आरोपींना अटक

रत्नागिरी – होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची […]

आता राज्यातील या जिल्ह्यातील पोलीस आडनावाशिवाय नेमप्लेट लावणार

बीडमध्ये जातीय भेदभाव संपवण्याच्या प्रयत्नासाठी, पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस आता आडनावाशिवाय नेमप्लेट लावतील. गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी […]