दापोलीत “काव्यलीला” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा

दापोली : साहित्य क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करणारा आणि काव्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा “काव्यलीला” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे. […]