Ph.D. in Computer Science

महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अरुण ढंग यांना संगणकशास्त्रात पीएच.डी. प्राप्त

मंडणगड: शेनाळे येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरुण ढंग यांना जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्या वतीने संगणकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी…