Petrol-diesel prices likely to go up by Rs 12 in next 11 days

पुढील ११ दिवसांत पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी महागण्याची शक्यता

उत्तर प्रदेशसह पाच राज्यात सुरु असलेल्या निवडणूकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत.