pattan

पत्तन अधिकाऱ्याचा दापोली कार्यालयातच झिंगून तमाशा

उपोषणकर्त्याची दापोली पोलीस स्थानकात तक्रार दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला…