भाजपतर्फे कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

प्रसाद लाड व निता प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठान मुंबईतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर पदाधिकारी यांना सुपूर्द