operation tiger in Dapoli

दापोली नगरपंचायतीत राजकीय भूकंप: ५ नगरसेवक उद्या स्वतंत्र गट स्थापन करणार, राजकीय समीकरणे बदलणार?

दापोलीः दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आघाडीतील ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक उद्या, सोमवारी स्वतंत्र गट स्थापन…