रत्नागिरीत 5.33 लाख रुपयांची ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक उघडकीस

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. 14 जून 2025 ते 17 जून 2025 या कालावधीत टेलिग्राम ॲपद्वारे एका […]

प्राचार्यांची ८.८८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी): दापोली सीनियर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धीरज अग्रवाल […]

खेडमध्ये तरुणीची ३ लाख १५ हजारांची ऑनलाईन फसवणूक; अधिक परताव्याचे आमिष दाखवून गंडा

खेड : खेड शहरातील एका तरुणीला अज्ञात व्यक्तीने अधिक परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात […]

संकेतस्थळावरील फसवणूक प्रकरणी एका महिलेस अटक

खेड – ‘शादी डॉट कॉम’ च्या संकेत स्थळावरुन सुंदर मुलींचे फोटो वापरुन संपर्क झालेल्या तरुण तरुणींना फसवणारी जोडी खेड पोलिसांच्या हाती आली आहे. याप्रकरणातील महिलेला […]

२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार 200 रुपयाची फसवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार, आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे