दापोलीमधील होम क्वारंटाईन/हॉस्पिटल मधील गरजूंसाठी एक वेळेचा मोफत घरपोच डबा

कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.