ओमिक्रॉनमुळे अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता – संयुक्त राष्ट्राचे निरीक्षण

करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली.