ओमिक्रॉनचं आता 10 ते 15 मिनिटांत होणार निदान

आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सतर्फे तयार करण्यात आलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे.