रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसात कोरोना रूग्णांची सेंच्युरी

रत्नागिरीः- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 53 अहवालांमध्ये तब्बल 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. […]