केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव (RAWE)’ अंतर्गत केळशी गावात कार्यरत इंद्रधनू आणि वसुधा गटांच्या वतीने […]