कोकणच्या नेतेपदावर ना. उदय सामंत यांच्या नावावर ट्विटर ने केले शिक्कामोर्तब
आपल्या बेधडक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
