नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ […]

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने […]

आमदारकी रद्द करा; नितेश राणेंच्या विरोधात राज्यपालांकडे याचिका

मुंबई: भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक […]

रत्नागिरी, रायगड मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना : मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी […]

सागरी सुरक्षेसाठी कठोर पाऊलः बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन

मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अंमलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. यामुळे […]

रविंद्र सुरवसे ना. नितेश राणे यांचं रत्नागिरी OSD म्हणून काम पाहणार

प्रशासकीय कामकाजासाठी संपर्काचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांची  रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री […]

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी […]

नितेश राणे यांच्यावर रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री […]

एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा – नीतेश राणे यांची टीका

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर (BMC) टीका केली जात आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे अनेक दावे महापालिकेकडून केले जात […]