रत्नागिरी, रायगड मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना : मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी…