रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी आ. निलेश राणेंचा वाढदिवस साजरा

रत्नागिरी: माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे केले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणमध्ये झालेल्या कार्यक्रमाला […]

संभाजी महाराज स्मारकातील रोहित्रे हटवण्यास मंजुरी; दोन दिवसात काम सुरू

संगमेश्वर : कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्रे स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी […]

भाजपा रत्नागिरीमध्ये 4 कोव्हिड सेंटर सुरू करणार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे. आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र […]

जिल्हा जिल्ह्याला भिकेला लावायचं आहे का?- निलेश राणे

रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा […]

रत्नागिरीत मृत्यूचे आकडे का लपवले? निलेश राणेंचा सवाल

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यामधूल कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची खोटी माहिती का दिली जात असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा […]

…अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : निलेश राणे

रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक […]

वीजबिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : निलेश राणे

रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाना त्रास होता काम नये या भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक […]

निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेचा हात : निलेश राणे

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. लवकरच नावासकट […]

निलेश राणे भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केले आहे. यात माजी खासदार नीलेश राणे यांंची निवड केली आहे. यात शोभा फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंद कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख,वडॉ. सुनिल देशमूख, माजी आमदार मधु चव्हाण यांचाही समावेश आहे.