विज्ञान दिंडीने दमामे येथे विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न

दापोली : तालुक्यातील न्यू इंग्लीश स्कूल दमामे येथील विक्रम साराभाई नगरीत शालेय समितीचे अध्यक्ष विनोद खेडेकर यांचे अध्यक्षतेत गटविकास अधिकारी सुनिल खरात, गट शिक्षण अधिकारी […]