मुंब्रात काश्मीर दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन, कठोर कारवाईची मागणी

मुंब्रा: काश्मीरमधील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याविरोधात बुधवारी मुंब्रा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘दहशतवाद मुर्दाबाद, दहशतवाद्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देत आंदोलकांनी […]