राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत?

दापोली नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन जाधव शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही […]