जन्मठेपेची शिक्षा भोगणारा पॅरोलवर फरार न्यायबंदी नवी मुंबईतून स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
रत्नागिरी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि पॅरोलवर फरार झालेला न्यायबंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय 33) याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नवी […]
