नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली : प्रवीण दरेकर
केंद्र सरकारच यापुढे सर्व वयोगटाचे लसीकरण करणार आहे. राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबदारी देखील भारत सरकार उचलणार आहे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवशी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस देणार आहे
