राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ७५ नारळ, केळी आणि विड्यांची आकर्षक आरास
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष […]
