चिपळूणचे प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि […]

मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र […]

गणेश चतुर्थी 2025: खा. नारायण राणेंच्या पाठपुराव्यामुळे कोकणात धावणार अधिक विशेष रेल्वे गाड्या

रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण […]

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या […]

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ […]

मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय […]

संभाजी महाराज स्मारकातील रोहित्रे हटवण्यास मंजुरी; दोन दिवसात काम सुरू

संगमेश्वर : कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्रे स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी […]

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग […]

खा. नारायण राणे, नीलम राणे यांनी घेतले रत्नागिरीच्या महागणपतीचे दर्शन

रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी […]

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी

ना. उदय सामंत यांनी केलं 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पण रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय […]